नेवासकरांनो काय हवंय !! व्यापार की जीवन ?? - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, August 14, 2020

नेवासकरांनो काय हवंय !! व्यापार की जीवन ??

नेवासकरांनो काय हवंय!!व्यापार की जीवन ??

नेवासकरांनो विचार करा...
जर कोरोना आपल्या घरात आला तर...
काय हवंय!!व्यापार की जीवन ??
नेवासा शहरातील कोरोना बंधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मागील काही दिवसात छोटे व मोठा व्यापारी वर्ग मोठ्याप्रमाणावर कोरोना बाधीत झाला आहे.त्यांचे कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे.तसेच शहरातील नागरिक ही कोरकना बाधीत होत आहे..एका व्यापाऱ्याला कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले याचा ही विचार करणे गरजेचे आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा नेवास्करांच्या हिताच्या निर्णयासाठी सर्व सुज्ञ नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे.त्यामुळे शनिवारी दुपारी ४ वाजता नगरपंचायत कार्यालय येथे सर्वांनी एकत्र यावे व लॉकडाऊन वाढवायचा की नको याबाबत निर्णय घ्यावा. घरी रहा सुरक्षित रहा.

WhatsApp Group 👇

https://chat.whatsapp.com/IaPMmCxCmVk1J7SZxj4KuV


शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment