दिवभरात श्रीगोंदा तालुक्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह शहरात-1 आज एकूण 63 लोकांची केली कोरोना टेस्ट
श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात 9 कोरोना पॉझिटिव्ह त्यामध्ये श्रीगोंदा शहरात एक रुग्ण सापडला आहे
तालुक्यात दिवसभरात एकूण 9 व्यक्ती या कोरोना पॉझीटिव्ह आल्या आहेत
श्रीगोंदा शहरात आज 1 ,आनंदकर मळा
तर तालुक्यातील 8 व्यक्ती पॉझिटिव्ह त्यामध्ये जंगलेवाडी 1, पिंपरीकोलंदर 1,काष्टी 2, श्रीगोंदा कारखाना2,
मढेवडगाव 1, म्हातारा पिपरी 1, असे एकूण 9 नवे रुग्ण आज मिळून आले आहेत
तालुक्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या 470एवढी झाली आहे
तर आत्तापर्यत 411 लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे तर 39 जणांवर उपचार सुरू आहेत
तर आत्तापर्यंत तालुक्यातील 13 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे अशी माहिती श्रीगोंदा आरोग्य विभागाने दिली आहे
No comments:
Post a Comment