श्रीगोंदा तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक म्हणजे दिवसभरात 40 कोरोना पॉझिटिव्ह शहर 8 तर शहरात एकाचा मृत्यू तालुक्यात एकूण मृत्यू 20 - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, August 24, 2020

श्रीगोंदा तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक म्हणजे दिवसभरात 40 कोरोना पॉझिटिव्ह शहर 8 तर शहरात एकाचा मृत्यू तालुक्यात एकूण मृत्यू 20

अहश्रीगोंदा तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक म्हणजे  दिवसभरात 40 कोरोना पॉझिटिव्ह शहर 8 तर शहरात एकाचा मृत्यू तालुक्यात एकूण मृत्यू 20

श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा आकडा वाढतच आहे आज दिवसभरात तालुक्यात तर कोरोना पॉझिटिव्ह सापडण्यामध्ये तर रेकॉर्ड ब्रेक केला आज चक्क तालुक्यात 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर आज शहरातील ससाणे नगर येथील 75 वर्षीय( पुरुष) रुग्णाचा मृत्यू झाला आहे  त्यामुळे तालुक्यात मृत्यूचा आकडा हा 20 वर गेला आहे आणि श्रीगोंदा शहरात मात्र आज 8 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत आणि शहरात आतापर्यंत एकूण 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे तालुक्यात सह शहरात रुग्ण संख्या कमी होण्याचं नाव घेत नाही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे 

आज तालुक्यात एकूण40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर शहरात 8 तर तालुक्यात 32 कोरोना पॉझिटिव्ह आहेत 

 श्रीगोंदा शहरात-8

 शिवाजीनगर -3,सिद्धार्थ नगर-2,डाकेमळा-2,साळवनदेवी परिसर-1

श्रीगोंदा तालुक्यात-32 :-पेडगाव-6, शेडगाव-07,काष्टी-03,घारगाव 6, उक्कडगाव-02, जंगलेवाडी मुंढेकरवाडी कोंडेगव्हाण, लोणी व्यंकनाथ,तरडगव्हाण,लिंपणगाव, म्हातार पिंपरी, कोरेगव्हाण प्रत्येकी एक असे एकूण 40 कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण आज दिवसभरात सापडले आहेत

श्रीगोंदा एकूण रुग्ण - 709
मृत्यू झालेले -20
बरे होऊन घरी गेलेले -583
रुग्णालयात उपचार -76

*प्रतिनिधी सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले*

No comments:

Post a Comment