नेवासा तालुक्यात रविवारी 27 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, August 30, 2020

नेवासा तालुक्यात रविवारी 27 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |

नेवासा तालुक्यात रविवारी 27 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |


C 24 Taas WhatsApp Group 👇
https://chat.whatsapp.com/H3RSicYJQOd2uYjFA6lG0V
आज रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 39 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 741 झाली आहे. तसेच आज 13 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 582 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आजपर्यंत 14 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment