श्रीगोंदा तालुक्यात एकूण 24 पॉझिटिव्ह ! श्रीगोंदा शहरात 6 तर तालुक्यात 18 पॉझिटिव्ह रुग्ण - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, August 6, 2020

श्रीगोंदा तालुक्यात एकूण 24 पॉझिटिव्ह ! श्रीगोंदा शहरात 6 तर तालुक्यात 18 पॉझिटिव्ह रुग्णश्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण 24 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत त्यामध्ये श्रीगोंदा शहरातील कुंभार गल्ली-2,,चांभार गल्ली-1,झेंडा चौक-1,होळी गल्ली-1 शाहू नगर-1,या भागातील आसून तालुक्यात 18 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत त्यामध्ये ,हंगेवाडी 8, येळपणे 1,
अजनुज 1, देवदैठण 2, पारगाव 1, मढेवडगाव 4 ,बेलवंडी 1
तालुक्याची एकूण कोरोना रुग्ण संख्या ही 332 एवढी झाली असून 224 लोक बरे होऊन घरी परतले आहेत तर 108 लोकांवर उपचार सुरू आहेत परंतु आज तालुक्यात कोरोना चौथा बळी हा येळपणे गावातील 80 वर्षीय वृद्धाचा झाला आहे आरोग्य विभागाकडून नागरिकांना विनंती केली जात आहे की गरज असेल तर बाहेर पडा आणि बाहेर पडताना मास्क वापरा घरी राहा सुरक्षित राहा

No comments:

Post a Comment