श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा आणखी एक मृत्यू, मृत्यूचा आकडा 16 वर तर दिवसभरात तालुक्यात 26 कोरोना पॉझिटिव्ह श्रीगोंदा शहर-शून्य(0 - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, August 17, 2020

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा आणखी एक मृत्यू, मृत्यूचा आकडा 16 वर तर दिवसभरात तालुक्यात 26 कोरोना पॉझिटिव्ह श्रीगोंदा शहर-शून्य(0

श्रीगोंदा तालुक्यात  कोरोनाचा आणखी एक मृत्यू, मृत्यूचा आकडा 16 वर तर दिवसभरात तालुक्यात 26 कोरोना पॉझिटिव्ह श्रीगोंदा शहर-शून्य(0)

श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा आकडा वाढतच आहे आज दिवसभरात तालुक्यात 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर तालुक्यातील कोळगाव मध्ये 53 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे तालुक्यात मृत्यूचा आकडा हा 16 वर गेला आहे आणि श्रीगोंदा शहरात मात्र गेल्या दोन दिवसापासून एक ही रुग्ण सापडला नाही ही शहरासाठी चांगली बातमी आहे  मात्र तालुक्यात रुग्ण संख्या कमी होण्याचं नाव घेत नाही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे 

आज तालुक्यात 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर शहरात मात्र ती संख्या शून्य आहे 

 श्रीगोंदा शहरात-0(शून्य)

श्रीगोंदा तालुक्यात-26 :-काष्टी-04,बेलवंडी-05,आनंदवाडी-04, देउळगाव 2 ,घारगाव 2, चिखली कोरेगाव 2, निमगाव खलू 2, पेडगाव 2 ,तर पिंपळगाव पिसा,   गव्हाणेवाडी,म्हातारा पिंपरी, प्रत्येकी एक असे एकूण 26 कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण आज दिवसभरात सापडले आहेत

श्रीगोंदा एकूण रुग्ण - 530
मृत्यू झालेले -16
बरे होऊन घरी गेलेले -460 
रुग्णालयात उपचार -54

*प्रतिनिधी सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले*


No comments:

Post a Comment