नेवासा तालुक्यामध्ये आज 13 कोरोना बाधित रुग्ण वाढले. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, August 27, 2020

नेवासा तालुक्यामध्ये आज 13 कोरोना बाधित रुग्ण वाढले. | C24TAAS |

शनिशिंगणापूर,नेवासा खुर्द, गेवराई, खडका, भानसहिवरा, सोनई येथील 13 कोरोना बाधित रुग्ण वाढले.| C24TAAS |

WhatsApp Group 👇
https://chat.whatsapp.com/H3RSicYJQOd2uYjFA6lG0V

नेवासा येथील कोविड केअर सेंटर गुरुवार 27 ऑगस्ट रोजी  40 व्यक्तींच्या घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 13 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून शनिशिंगणापूर 7 , नेवासा खुर्द 2, गेवराई 1, खडका 1 भानसहिवरा 1, सोनई 1 असे 13 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहे. तर 27 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 661 झाली आहे.तसेच आज 39 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने  542 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे.
शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment