श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा आज एकूण 19 पॉझिटिव्ह तर शहर 0 - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, August 12, 2020

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा आज एकूण 19 पॉझिटिव्ह तर शहर 0

श्रीगोंदा तालुक्यात आज एकूण 19 तर शहरात आज दिवसभरात एक ही रुग्ण सापडला नाही बऱ्याच दिवसानंतर शहरात आज एक पण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही पण तालुक्यात आज 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेश्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत पण आज श्रीगोंदा शहरात एक पण रुग्ण सापडला नाही तर तालुक्यात 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत

तालुक्यात दिवसभरात एकूण 19 व्यक्ती या कोरोना पॉझीटिव्ह आल्या आहेत

श्रीगोंदा शहरात आज 0 तर  तालुक्यातील  चिखलठणवाडी 3, आनंदवाडी 1, वांगदरी 1, एरंडोली 1, बेलवंडी 2, घारगाव 3,जंगलेवाडी 1, पिंपरीकोलंदर 1, काष्टी 1, श्रीगोंदा कारखाना 2,लोणी व्यंकनाथ 2, टाकळी लोणार 1 असे एकूण 19नवे रुग्ण आज मिळून आले आहेत

तालुक्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या 461एवढी झाली आहे

तर आत्तापर्यत 397 लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे तर 48 जणांवर उपचार सुरू आहेत

तर आत्तापर्यंत तालुक्यातील 12 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे अशी माहिती श्रीगोंदा आरोग्य विभागाने दिली आहे

No comments:

Post a Comment