श्रीगोंदा तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू तर दिवसभरात तालुक्यात 12 कोरोना पॉझिटिव्ह शहर 1, तालुक्यात एकूण मृत्यू 23 - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, August 27, 2020

श्रीगोंदा तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू तर दिवसभरात तालुक्यात 12 कोरोना पॉझिटिव्ह शहर 1, तालुक्यात एकूण मृत्यू 23

श्रीगोंदा तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू तर  दिवसभरात तालुक्यात 12 कोरोना पॉझिटिव्ह शहर 1, तालुक्यात एकूण मृत्यू 23

श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आकडा कमी झाला आहे पण तालुक्यात मृत्यूचा आकडा हा वाढत आहे आज तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे

तालुक्यातील मृत्यू झालेले रुग्ण - जंगलेवाडी 80 वर्षीय महिला, पिंपळगाव पिसा 45 वर्षीय पुरुष, तर निमगाव खलू 56 वर्षे पुरुष,

 तर आज दिवसभरात तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह-12 सापडले आहेत श्रीगोंदा शहरात मात्र-1  तालुक्यात-11


 श्रीगोंदा शहरात-1

साळवनदेवी परिसर-1

श्रीगोंदा तालुक्यात-11 :- अनगरे-2,वांगदरी-2,घारगाव 2,मुंढेकरवाडी-2,तर बेलवंडी,काष्टी,मांडवगण प्रत्येकी एक ,तालुक्यात11 आणि शहरात 1 असे एकूण 12 कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण आज दिवसभरात सापडले आहेत

श्रीगोंदा एकूण रुग्ण - 774
मृत्यू झालेले -23
बरे होऊन घरी गेलेले -664
रुग्णालयात उपचार -58                                                    आज सोडलेले रुग्ण-25

*प्रतिनिधी सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले*

No comments:

Post a Comment