श्रीगोंदा तालुक्यात कोरोना बळी आकडा 11 वर तर शहरात कोरोनाचा 3 बळी तालुक्यात एकाच दिवशी 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, August 10, 2020

श्रीगोंदा तालुक्यात कोरोना बळी आकडा 11 वर तर शहरात कोरोनाचा 3 बळी तालुक्यात एकाच दिवशी 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू
तालुक्यात कोरोनाच्या 4 रुग्णांचा मृत्यू श्रीगोंदा शहरात 1 शहरात कोरोनाचा तिसरा बळी तालुक्यात बळीची संख्या 11 वर

आज श्रीगोंदा तालुक्यात एकूण 18 तर शहरात 3 तर तालुक्यात 15 कोरोना पॉझिटिव्ह


श्रीगोंदा शहरात-3

पंचायत समिती समोर-1
चांभार गल्ली-2

श्रीगोंदा तालुक्यात-15
जंगलेवाडी -11
येवती-1
वलघुड-2
कुंजीरवाडी-1

आज मृत्यू झालेल्या तालुक्यातील रुग्णाची गावे
श्रीगोंदा शहर 1
काष्टी-1
तरडगव्हाण-1
मढेवडगाव-1

श्रीगोंदा एकूण रुग्ण संख्या - 408
मृत्यू झालेले - 11
बरे होऊन घरी गेलेले - 325
रुग्णालयात दाखल(ऍक्टिव्ह) - 72

No comments:

Post a Comment