नेवासा - सर्व विषयात एक सारखे मार्क मिळवणारा विद्यार्थी. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, July 29, 2020

नेवासा - सर्व विषयात एक सारखे मार्क मिळवणारा विद्यार्थी. | C24Taas |

नेवासा - सर्व विषयात एक सारखे मार्क मिळवणारा विद्यार्थी. | C24Taas |
नेवासा तालुक्यातील हनुमानवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा दहावी परिक्षेत सर्व विषयात ३५ गुण घेऊन उतीर्ण झाला आहे. तेजस भास्कर वाघ असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.| C24Taas |
तेजस हा शिंगणापूर येथील शनैश्वर विद्या मंदिर येथे दहावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याला कसल्याही प्रकारे खाजगी शिकवणी नव्हती.या सोबतच त्याने सर्व विषयात ३५ टक्के गुण मिळवले आहे.तेजस या यशाचे कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment