नेवासा तालुक्याने शंभरी ओलांडली ; या गावांमध्ये आढळले नवीन रुग्ण. | C24Taas - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, July 26, 2020

नेवासा तालुक्याने शंभरी ओलांडली ; या गावांमध्ये आढळले नवीन रुग्ण. | C24Taas

नेवासा तालुक्याने शंभरी ओलांडली ; या गावांमध्ये आढळले नवीन रुग्ण. | C24Taas

नेवासा - तालुक्यात करजगाव येथे 5,भेंडा परिसर (कुकाना) येथे 1,जळके येथे 1 तर गळनिंब येथे 2 असे 9 कोरोना बाधीत रुग्ण रविवारी आलेल्या अहवालात आढळले असल्याची माहिती तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान शनिवारी असलेल्या रुग्ण संख्या ९६ वरून आता १०५ इतकी झाली आहे.

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇1 comment:

  1. if you have WhatsApp group sir please send your group invitation on 9960852901 no.

    ReplyDelete