अहमदनगर जिल्ह्यात १८ कोरोना बाधित रुग्ण आढळले. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, July 10, 2020

अहमदनगर जिल्ह्यात १८ कोरोना बाधित रुग्ण आढळले. | C24Taas |

अहमदनगर जिल्ह्यात १८ कोरोना बाधित रुग्ण आढळले. | C24Taas |

अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिनांक: १० जुलै, दुपारी ०३-४५ वाजता १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये, नगर महापालिका क्षेत्रातील ०६, भिंगार ०७, संगमनेर ०१, शेवगाव ०१, पारनेर ०२ आणि राहाता येथील ०१ रुग्ण बाधित आढळून आले.

नगर महापालिका क्षेत्रात पद्मा नगर येथे ०३,, टीवी सेंटर ०१, फकिरवाडा ०१. पाइपलाइन रोड ०१ रुग्ण आढळून आला.
भिंगार मधील गवळी वाडा येथे ०७ रुग्ण आढळून आले.
संगमनेर तालुक्यात संगमनेर खुर्द येथे एक रुग्ण आढळून आला.
पारनेर तालुक्यातील पारनेर शहर आणि भाळवणी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.
शेवगाव तालुक्यातील निंबे नांदूर येथे तर राहाता तालुक्यात पाथरे येथे बाधित रुग्ण आढळला.

प्रतिनिधी गणेश राठोड अहमदनगर

No comments:

Post a Comment