सोनई झाली कोरोनामुक्त. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, July 28, 2020

सोनई झाली कोरोनामुक्त. | C24Taas |

 सोनई झाली कोरोनामुक्त. | C24Taas |
नेवासा तालुक्यातील सोनई येथील सर्व 41 कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने सोनई गाव आज पुर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दोन कोरोना बाधित रुग्ण नेवासा केवीड सेंटर मध्ये होते त्यांना 27 जुलै रोजी रात्री घरी सोडण्यात आले आहे.त्यामुळे सोनईचं कुणीच केवीड सेंटर मध्ये नाही. तसेच कुणाचाही अहवाल प्रतिक्षेत नाही. |C24Taas |      
सोनई जरी कोरोना मुक्त झाली असली तरी कुणीही अतिरेक करुन नियम तोडू नये. तसेच आपली,आपल्या कुटुंबाची व आपल्या गावाची काळजी घेत शासन नियमाचे पालन करावे. असे स्थानिक प्रशासनाच्या वतीने आव्हान करण्यात आले.|C24Taas |

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment