नेवासा शहराच्या हद्दीत १०० दिवसानंतर कोरोनाचा रुग्ण. | C24Taas |
नेवासा शहरात १०० दिवसापूर्वी ४ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते त्यानंतर तीन महिने शहरात रुग्ण आढळले नाही मात्र मागील गेल्या काही दिवसांपासून नेवासा तालुक्यात रुग्ण आढळत आहे.त्यात गुरुवार २३ जुलै रोजी नेवासा शहराच्या हद्दीत शहरापासून बाहेर राहणाऱ्या एका व्यक्तीने खाजगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी केली होती. खाजगी प्रयोगशाळेत तपासणीत एक ४० वर्षे व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल नेवासा प्रशासनास मिळाला असल्याचे तालुका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment