अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, July 5, 2020

अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले. | C24Taas |

अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले. | C24Taas |

अहमदनगर जिल्ह्यात रविवार ५ जुलै रोजी दुपारपर्यंत कोरोना बाधित आणखी १२ रुग्ण आढळे आहे. तर रुग्णांची संख्या ५९० झाली आहे.
नगर तालुक्यात नवनागापूर येथे ०३, नगर शहरात पदमानगर ०२, नाईकवाडपुरा (संगमनेर) ०१, श्रीरामपूर ०१,गवळी वाडा (भिंगार ) ०२, खेरडा (पाथर्डी) ०२, राहाता ०१ असे १२ रुग्ण वाढले आहेत तर आज ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

नेवासा तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा. 

https://www.facebook.com/groups/1352246291459466/?ref=share


No comments:

Post a Comment