नेवासा - कुकाना येथे पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळला.| C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, July 27, 2020

नेवासा - कुकाना येथे पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळला.| C24Taas |

नेवासा - कुकाना येथे पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळला.| C24Taas |

नेवासा तालुक्यातील कुकाना येथील कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील एका व्यक्तीच्या रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
कुकाणा येथे २५ जुलै रोजी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला होता त्याच्या संपर्कातील काही व्यक्तींच्या घशातील स्त्राव घेण्यात आले होते.
 त्यामध्ये १ व्यक्ती आज सोमवार २७ जुलै रोजी रात्री आलेल्या अहवालात कोरोना बाधित असल्याचे आढळला आहे अशी माहिती तालुका प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. त्यामुळे कुकाणा येथील कोरोणा बाधित रुग्णांची संख्या ३ झाली आहे. तर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०९ वर पोहोचली.

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

नेवासा तालुक्यातील ताज्या बातम्या साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. 👇
https://chat.whatsapp.com/LSvoqKoN4nnGC4jywVNKtK

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇


No comments:

Post a Comment