नेवासा तालुक्यातील शाळांचा सविस्तर निकाल. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, July 29, 2020

नेवासा तालुक्यातील शाळांचा सविस्तर निकाल. | C24Taas |

नेवासा - शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, तालुक्यात एकूण ९४.२३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
तालुक्यातील ७१ शाळांमधील ५ हजार सातशे ९५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यामध्ये ५ हजार चारशे ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
तालुक्यातील शाळांचा सविस्तर निकाल...


शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment