नेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, July 25, 2020

नेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. | C24Taas |


नेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव.

नेवासा तालुक्यातील कुकाना येथील एक ८५ वर्षीय व्यक्ती आज शनिवार २५ जुलै रोजी जिल्हा रुग्णालय टेस्ट लॅब कडून आलेल्या अहवालात ही ८५ वर्ष व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे. तालुक्यातील रुग्ण संख्या ९६ वर पोहोचली.

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇


No comments:

Post a Comment