नेवासा - घोगरगावात पाहिला ; घोडेगावात दुसरा कोरोना रुग्ण, एकूण रुग्ण संख्या ९३ | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, July 24, 2020

नेवासा - घोगरगावात पाहिला ; घोडेगावात दुसरा कोरोना रुग्ण, एकूण रुग्ण संख्या ९३ | C24Taas |


नेवासा - घोगरगावात पाहिला ; घोडेगावात दुसरा कोरोना रुग्ण, एकूण रुग्ण संख्या ९३ | C24Taas |

नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील एक ६५ वर्षीय व्यक्ती तर घोडेगाव येथील ७३ वर्ष व्यक्ती या दोन्ही व्यक्तीने खाजगी प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी केली होती त्याचा अहवाल आज शुक्रवार २४ जुलै रोजी खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात घोगरगाव येथील एक व घोडेगाव येथील एक ही दोन व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे आढळून आले असल्याचे स्थानिक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. घोगरगाव या गावात पहिला रुग्ण आहे तर घोडेगाव येथील रुग्णांची संख्या २ झाली आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ९३ झाली आहे.

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇No comments:

Post a Comment