नेवासा शहरातील १९ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी ; १४ दिवसांकरिता परिसर सील केले.
नेवासा शहरात आज शनिवार २५ जुलै रोजी सकाळी एक ३५ वर्ष व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील हायरिक्स असलेल्या १९ जणांच्या घशातील स्त्राव नेवासा येथील कोविड केअर सेंटर येथे घेऊन अहमदनगर टेस्ट लॅब कडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी दिली. तर सदरचा ३५ वर्षीय कोरोना बाधित व्यक्ती राहत असलेला शहरातील तो परिसर १४ दिवसासाठी नेवासा नगरपंचायत च्या वतीने सिल करण्यात आला आहे.

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment