नेवासा - मुकिंदपुर व सोनईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण. [ C 24Taas ] - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, July 22, 2020

नेवासा - मुकिंदपुर व सोनईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण. [ C 24Taas ]

नेवासा - मुकिंदपुर व सोनईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण. [ C 24Taas ]

नेवासा तालुक्यातील मुकिंदपुर (नेवासा फाटा) येथील 1 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे मुकिंदपुर (नेवासा फाटा) येथील रुग्ण संख्या २ झाली आहे तर सोनई गावातील २ व्यक्तींचा कोरोना पॉझिटिव रिपोर्ट आले आहे यामध्ये १ पुरुष व १ महिला आहे अशी माहिती नेवाशाचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी दिली आहे. त्यामुळे आता सोनई गावामध्ये एकूण रुग्णांची संख्या ४१ झाली आहे.

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो9960313029


नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा. 👇
https://www.facebook.com/groups/1352246291459466/?ref=share


No comments:

Post a Comment