तुळजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशिष लोकरेसाहेब यांची पुनश्च नियुक्ती झाल्याबद्दल तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री सचिन (भैया) रोचकरी यांच्याकडून सत्कार करून स्वागत - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, July 27, 2020

तुळजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशिष लोकरेसाहेब यांची पुनश्च नियुक्ती झाल्याबद्दल तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री सचिन (भैया) रोचकरी यांच्याकडून सत्कार करून स्वागततुळजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशिष लोकरेसाहेब यांची पुनश्च नियुक्ती झाल्याबद्दल तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री सचिन (भैया) रोचकरी यांनी त्यांचा भव्य स्वागत सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी नगराध्यक्ष यांनी आपले मनोगत मांडतांन म्हणाले कि कोरानो सारख्या संसर्गजन्या रोगा मध्ये आपल्या मुख्याधिकारी यांची अचानक बदली झाली होती परंतु आई तुळजा भवानीची इच्छा असेल कदाचित कि अशा परस्थिती मध्ये आपण वापस पुन्हा तुळजापुर शहरा मध्ये यावे म्हणजेच आपल्या हातुन या शहराचा विकास व्हावा हि आई तुळजा भवानीची इच्छा असेल असे उदगार नगराध्यक्ष यांनी या प्रसंगी काढले तसेच यापुढील काळात सर्व नगरसेवक,नगर परिषदेचे सर्व अधिकारी,कर्मचारी जोमाने काम करणार आहेत असेही अध्यक्ष यांनी आवर्जुन सांगितले.
सदरील सत्कार प्रसंगी नगरसेवक श्री.पंडितराव जगदाळे, श्री.विजय कंदले, श्री.सुनिल रोचकरी,अभिजित कदम,राहुल खपले, विशाल रोचकरी, नानासाहेब लोंढे,नागेश नाईक, शहाजी भांजी, श्रीनाथ शिंदे,रणजीत इंगळे नगर परिषदेचे सर्व अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

No comments:

Post a Comment