अहमदनगर जिल्हा रुग्णालयात २५ सुसज्ज आयसीयू बेड्सची व्यवस्था. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, July 30, 2020

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात २५ सुसज्ज आयसीयू बेड्सची व्यवस्था.


अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे आता कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी आणखी २५ सुसज्ज आयसीयू बेड्सची व्यवस्था. ही यंत्रणा कार्यान्वीत झाल्याने गंभीर रुग्णावर तात्काळ उपचार शक्य. एकूण ५६ आयसीयू बेड्सची व्यवस्था येथे झाली आहे. जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी ही व्यवस्था लवकरात लवकर तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य यंत्रणेने तात्काळ कारवाही करून वेळेत हे काम पूर्ण केले आणि येथील आयसीयू यंत्रणा वेळेत कार्यान्वित केली.
प्रतिनिधी - गणेश राठोड अहमदनगर मो 8956376269

No comments:

Post a Comment