अहमदनगर - ४११ रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, July 30, 2020

अहमदनगर - ४११ रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज.


अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ४११ रुग्णांना आज ३१जुलै रोजी मिळाला डिस्चार्ज. या मध्ये मनपा २२३,संगमनेर ५३,राहाता १८,पाथर्डी २,
नगर ग्रा.२५,श्रीरामपूर २३,कॅन्टोन्मेंट १,नेवासा १०,पारनेर ७,राहुरी १०,शेवगाव १,कोपरगाव ३,श्रीगोंदा १५,कर्जत १४,अकोले ५,जामखेड१ असे ४११ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर बरे झालेली रुग्ण संख्या:३३६० झाली.

No comments:

Post a Comment