नेवासा तालुक्यात कोरोनाचा पाचवा बळी ; दोन दिवसात आढळले ५५ नवीन रुग्ण. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, July 30, 2020

नेवासा तालुक्यात कोरोनाचा पाचवा बळी ; दोन दिवसात आढळले ५५ नवीन रुग्ण.

नेवासा तालुक्यात कोरोनाचा पाचवा बळी ; दोन दिवसात आढळले ५५ नवीन रुग्ण.
नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्या द्विशतकाकडे वाटचाल करत असून गुरुवारी घोडेगाव येथील एक कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने हा कोरोनामुळे झालेला तालुक्यातील पाचवा मृत्यू आहे. तर मंगळवारी असलेली १२४ रुग्ण संख्या आता १७९ वर गेली असून यामधील १०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर ७४ रुग्ण कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.
   नेवासा शहरातील २१ आरोपी,५ पोलिसांसह तालुक्यातील भानसहिवरा,देवगाव,आंतरवली, वडाळा ,जळका, कुकाणा ,जैनपूर या गावांमध्ये दोन दिवसात आढळले ५५ नवीन रुग्ण.

WhatsApp Group 👇

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇No comments:

Post a Comment