पत्रकार प्रभाकर जाधव कोरोना महायोद्धा पुरस्काराने सन्मानित
तामलवाडी :- दिनांक 14 जुलेै 2020 रोजी तामलवाडी ता.तुळजापूर येथील पत्रकार प्रभाकर जाधव यांना पत्रकार सुरक्षा समीती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोरोना महायोद्धा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.संपुर्ण जग कोरोना विषाणूशी लढा देत आहे. अशा कठीण प्रसंगी आपला जीव धोक्यांत घालून केवळ सामान्य नागरीकांच्या सुरक्षीतता व मदतीसाठीअत्यंत प्रामाणीकपणे विविध वृत्तपत्र व चॅनलच्या माध्यमातून पत्रकाराची प्ररखड भूमीका बजावल्याने कोरोना महायोद्धा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांचे हस्ते मीळाल्या बद्दल तामलवाडी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
No comments:
Post a Comment