अहमदनगर - चैन स्नेचिंग करणा - या फरार आरोपीस कोतवाली पोलीसांनी केले जेरबंद - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, July 13, 2020

अहमदनगर - चैन स्नेचिंग करणा - या फरार आरोपीस कोतवाली पोलीसांनी केले जेरबंद

अहमदनगर - चैन स्नेचिंग करणा - या फरार आरोपीस कोतवाली पोलीसांनी केले जेरबंद

 .दिनांक २१/०१/२०२० रोजी फिर्यादी नामे अशोक शंकरराव सायंबर वय ६४ वर्ष रा रविश री सोसायटी कायनेटीक चौक अहमदनगर यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की , दि २१/०१/२०२० रोजी सायंकाळी ०४/३० वा वाडीया पार्क येथे जाँगींग करिता आले असताना व वाडीया पार्क येथील शिवशक्ती महादेव मंदीर येथे सेवा करून इ ाल्यावर लघुशंकेकरिता मंदीरा शेजारी बॅडमिंटन हॉलच्या पाठीमागे गेले असता पाठीमागुन दोन इसमानी त्यांचे गळ्यातील ०४ तोळे वजनाची सोन्याची चैन बळजबरिने ओढुन तोडुन पळुन गेले आहे अशी फिर्याद दिल्या वरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं । १३२/२०२० भादवि कलम ३ ९ २,३४ प्रमाणे गुन्हा रजि . दाखल करण्यात आला होता . सदर गुन्ह्याचा तपास करत असताना या पुर्वी आरोपी क्रं १ संकेत सुनिल खापरे यास अटक केली होती व आरोपी क्रं २ हा कोल्हापुर येथे लपुन बसल्याची माहीती प्राप्त झाली होती व आरोपीचा शोध घेत असताना खबरी मार्फत माहीती प्राप्त झाली की , कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 1 १३२/२०२० भादवि कलम ३ ९ २,३४ या गुन्ह्यातील आरोपी बुरूडगाव रोड अकोलकर हॉस्पीटल मागे एका चाळीत त्याचे घरच्याना भेटायला येणार असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त इ गाल्याने मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संदीप मिटके सो व कोतवाली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री प्रविण लोखंडे , सहा पोलीस निरिक्षक भंगाळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.उपनिरीक्षक सतीश शिरसाठ व स्टाफ यांना योग्य त्या सुचना देवुन सापळा लावण्या बाबत मार्गदर्शन केले व त्या प्रमाणे अकोलकर हॉस्पीटल बुरूडगाव रोड येथे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने सापळा लावुन शिताफिने आरोपी नामे नवाज रौफ सय्यद यास ओळखुन तात्काळ ताब्यात घेण्यात आले व गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने कोतवाली पोस्टे हद्दीत गुन्हे केल्याचे कबुल केले आहे , तसेच कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं । ४ ९ ७ / २०२० भादवि ३ ९ २.३४ प्रमाणे या गुन्ह्यात रस्ता लुटीकरिता चारचाकी वाहने पुरविनारा आरोपी नामे तन्वीर फकिर महम्मद देशमुख यास देखील गुन्ह्यात अटक केली आहे . तरि सदर आरोपी कडुन नगर शहरातील अजुन गुन्हे उकल होण्याची शक्यता असुन पुढील तपास पोसई सतिश शिरसाठ हे करित आहेत . आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर दाखल गुन्ह्यांची माहीती पुढील प्रमाणे - आरोपी नामे नवाज रौफ सय्यद याच्यावर दाखल गुन्हे - १ ) कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं । १६/२०२० भादवि कलम ३ ९ २.३४ २ ) कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं । १३२/२०२० भादवि कलम ३ ९ २.३४ या प्रमाणे गुन्हे दाखल आहेत आरोपी नामे फकिर महम्मद देशमुख याने या पुर्वी गुन्हे करण्याकरिता पुरविलेले वाहने व त्यावर दाखल गुन्हे ०१ ) कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं । ३ ९ ८ / २०२० भादवि कलम ३ ९ ४.३४ ०२ ) कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं । ४३६/२०२० भादवि कलम ३ ९ ४.३४ ०३ ) कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं । ४ ९ ७ / २०२० भादवि कलम ३ ९ २.३४ सदरची कारवाई ही मा . पोलीस अधिक्षक श्री.अखिलेश कुमार सिंह सो , मा.अपर पोलीस अधिक्षक श्री . सागर पाटील सोो , उप विभागीय पोलीस अधिकारी श्री . संदीप मिटके सोो , यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत भंगाळे , सपोनि पवार , सपोनि रणदिवे , व गुन्हे शोध पथकाचे पोसई सतिश शिरसाठ , पोना गणेश धोत्रे , पोना शाहीद शेख , पोना नितीन शिंदे , पोकाँ सुजय हिवाळे , पोकाँ भारत इंगळे , पोकाँ बापुसाहेब गोरे , पोकाँ प्रमोद लहारे यांनी केली आहे

प्रतिनिधी गणेश राठोड अहमदनगर

No comments:

Post a Comment