नेवासा - सलाबतपुरमध्ये पुन्हा 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.! [ C24Taas ] - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, July 19, 2020

नेवासा - सलाबतपुरमध्ये पुन्हा 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.! [ C24Taas ]

नेवासा - सलाबतपुरमध्ये पुन्हा 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले ; तालुक्यात दिवसभरात 20 रुग्णांची वाढ.! [ C24Taas ]

नेवासा - तालुक्यातील सोनई गावात रविवार 19 जुलै रोजी 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तर सायंकाळी सलाबतपुर येथे 1 रुग्ण आढळला होता. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा पुन्हा या गावांमध्ये नव्याने 4 कोरोना रुग्ण सापडल्याने दिवसभरात सलाबतपुर मध्ये 5 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. त्यामुळे सलाबतपुर येथील रुग्णांची संख्या 7 झाली आहे. तर तालुक्यात दिवसभरात 20 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळाली.

शंकर नाबदे,C24तास नेवासा.मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी  Whats App व फेसबुक ग्रुप जॉईन करा. 👇
https://www.facebook.com/groups/1352246291459466/?ref=share


No comments:

Post a Comment