अहमदनगर जिल्ह्यात दुपारपर्यंत 35 रुग्ण आढळले ; जिल्ह्याची संख्या 500 | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, July 1, 2020

अहमदनगर जिल्ह्यात दुपारपर्यंत 35 रुग्ण आढळले ; जिल्ह्याची संख्या 500 | C24Taas |

अहमदनगर जिल्ह्यात दुपारपर्यंत 35 रुग्ण आढळले ; जिल्ह्याची संख्या 500| C24Taas |

अहमदनगर जिल्ह्यात 1 जुलै रोजी दुपारी आखणी 25 जण करोनाबाधित आढळले. जिल्ह्यात आज 1 जुलै बुधवारी सकाळी 10 बाधित आढळले होते. तर आज दुपारपर्यंत आकडा 35 वर पोहचला. एकूण रुग्ण संख्या ५०० झाली आहे. यामध्ये नगर शहरातील २१, राहुरी येथील ४, श्रीरामपूर १, कोपरगाव १ तर पाथर्डी मधील एका रुग्णाचा समावेश आहे.
ढवण वस्ती 2,तोफखाना 10,केडगाव 2,पाथर्डी 1,कोपरगाव 3,राहुरी 4,राहाता 1,श्रीरामपूर 1,बीड जिल्ह्यातील 1,सिद्धार्थनगर 1,सुडके मळा 1,पद्मनागर 5,अकोले 2,संगमनेर 1 याठिकाणी आज रुग्ण आढळले आहे.

No comments:

Post a Comment