सोनई येथील त्या 11 रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, July 19, 2020

सोनई येथील त्या 11 रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज. | C24Taas |

सोनई येथील त्या 11 रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज. | C24Taas |

नेवासा - सोनई येथील 11 जण 9 जुलै रोजी पाॅझिटिव्ह आढळले होते. या अकरा जणांवर नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात आला. या अकरा जणाना आज रविवार 19 जुलै रोजी संध्याकाळी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने डिस्चार्ज देण्यात आला. या सर्वांना शासकीय रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले.  त्यांना घरातच राहण्याच्या सुचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

नेवासा तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी  Whats App व फेसबुक ग्रुप जॉईन करा. 👇
https://www.facebook.com/groups/1352246291459466/?ref=share

शंकर नाबदे,C24तास नेवासा.मो.9960313029


No comments:

Post a Comment