अहमदनगर जिल्ह्यात आणखी १२ नवीन रुग्णांची भर,एकूण रुग्णसंख्या १९५
जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर येथील कोविड-१९ टेस्ट लॅबच्या अहवालात १२ व्यक्तींचे अहवाल पॉजिटिव आढळून आले. आज सकाळी आलेल्या अहवालात ०६ व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव आले होते तर ६१ जणांचे अहवाल निगेटीव आले. आज दिवसभरात १८ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर जिल्ह्यातील ९० रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत.
जिल्हयातील ऍक्टिव्ह केसेस ९५ (०२ संगमनेर येथील खासगी रुग्णालयात)
राहाता येथील २९ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा.काल बाधित आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. तर नगर शहरात आणखी सात रुग्णांची भर. माळीवाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण. यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे कुटुंब कोरोना बाधित. यात ०४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश. याशिवाय, मार्केट यार्ड येथील ३७ वर्षीय महिला कोरोना बाधित. लालनगर, नेप्तीनाका केडगाव येथील ५५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण. यापूर्वी बाधित आलेल्या रुग्णाचे वडील आहे.
शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील ६० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण. बाधिताची पत्नीचाही अहवाल काल आला होता पॉजिटीव. तसेच, भांडूप (मुंबई) येथून शेवगाव येथे आलेल्या ५५ वर्षीय पुरुष आणि ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण
कळंबोली सेक्टर -०४ (मुंबई) येथून पाथर्डी येथे आलेला ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण.
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १९५
(स्त्रोत: जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)

No comments:
Post a Comment