अहमदनगर - जिल्ह्यात ९ नवीन रुग्ण. तर ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, June 6, 2020

अहमदनगर - जिल्ह्यात ९ नवीन रुग्ण. तर ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव.

                                                      दि. ०६ जून, २०२०

अहमदनगर - जिल्ह्यात ९ नवीन रुग्ण. तर ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव.

नगर शहर -३ : स्टेशन रोड येथील ७१ वर्षीय पुरुष, कोठी येथील १३ वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित.

पाथर्डी - २:
चेंबूर मुंबई येथून पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजाडे येथे आलेले 40 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय मुलगा यांना कोरोनाची लागण.

राहाता - १:
राहाता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे येथील 32 वर्षीय युवक बाधित. यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण.

संगमनेर - १ :
संगमनेर शहरातील 40 वर्षीय व्यक्ती बाधित. यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण.
शेवगांव - १ : चेंबूर मुंबई येथून लांडे वस्ती शेवगाव येथे आलेला 27 वर्षीय युवक बाधित.

कळवा ( ठाणे) - १: कळवा ठाणे येथून शेवगाव तालुक्यातील अधोडी येथे आलेली 45 वर्षीय व्यक्ती बाधित.

No comments:

Post a Comment