बहुजन पारधी दलित समाजावर होणारे हाल्ले खपवुन घेतले जानार नाहीत -वंचितांचा आवाज प्रा.शिवराज_बांगर - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, June 4, 2020

बहुजन पारधी दलित समाजावर होणारे हाल्ले खपवुन घेतले जानार नाहीत -वंचितांचा आवाज प्रा.शिवराज_बांगर
बीड (प्रतिनिधी)औसरमल गौतम,
नन्नवरे कृष्णा: बीड जिल्ह्यात पारधी समाजावर होणारे हाल्ले थांबायचे नाव घेतानी दिसत नाहीत,वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य महासचिव तथा बीड जिल्हा अध्यक्ष प्रा शिवराज बांगर सर यांना रोज एका गावातून तालुक्यातुन फोन एत आहेत साहेब आमच्या हाल्ला झाला आहे, साहेब आम्हाला गावकर्यांनी वाळीत टाकले आहे, आम्हाला दुध व तसेच अत्यावश्यक वस्तु देणे बंद केले आहे आमच्या वर गावातील लोकांनी सामुहिक बहिष्कार टाकला आहे, साहेब आमच्या साठी दुधाची गाडी पाठवा तुमच्या  पाया पडतो ही अशे पारधी समाजातील पवार कुंटुबाचे फोन प्रा शिवराज बांगर साहेबांना एत आहेत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रा शिवराज बांगर होईल तेवढी त्यांना मदत करत आहेत, कारण कोणत्या सत्तेत नसतानी ही मदत करत आहेत,बीड जिल्हा अधीकारी व बीड एस पी यांना प्रत्यक्ष भेटुन पारधी समाजा वरील होणारे हाल्ले थांबवा म्हणुन त्यांना विनंती केली आहे, अन्यथा आम्हाला मोर्चे आंदोलन करावे लागेल अशे बांगर साहेब बोलले आहेत,  पारधी समाजा एक लढाऊ समाज होता पारधी समाजा मधील कितेक लोक देशा साठी झटले आहेत, पण या कारणाने लोक पारधी समाजा कडे गुन्हेगारी समाज म्हणून  बघत आहेत, पारधी समाज देखील या भारताचा नागरीक आहे त्यांना ही मान सन्मान मिळाला पाहिजे यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सातत्याने पारधी आदीवाशी समाजाची बाजु उचलुन धरत आहेत, पण आजचे राजकारणी त्यांचा फक्त मतापुरता वापर करत आहेत, पोलीस मध्ये त्यांची केस सुद्धा दाखल करून घेत नाहीत त्यांच्यावर होणार्या अन्यायला ते न्याय कुठे मागणार हा प्रश्न पडत आहे आत्ता, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रा शिवराज बांगर हे जिल्हा भर पारधी समाजाला न्याय देण्यासाठी फिरत आहेत पण एका सत्ताधारी लोकप्रतिनिधी या प्रकरणावर साधे स्टेटमेंट्स देतानी दिसत नाहीत,बीड मधील लोकांन मधुन एकच मागणी होत आहे जर आमच्या लोकप्रतिनिधीना पद झेपवत नसतील राजीनामा देऊन वंचितान साठी आहोराञ झटणार्या प्रा शिवराज बांगर सर यांना संधी द्या , आज हेवडे बीड मध्ये पारधी व दलित समाजावर हाल्ले झाले यांना न्याय लाॅकडाऊन व कोरोना वायर्सने थैमान घातले आसतांना वंचितचे प्रा शिवराज बांगर सर हे त्यांना भेट देतानी दिसत आहेत,पण जे आमदार खासदार लोकप्रतिनिधी जनतेने निवडुन दिले आहेत ते घरात बसुन हाल्ले बघत आहेत,हे बदलले पाहिजे, आज पारधी समाज अशेल किंवा कोणता अन्य समाज त्यांचा प्रा शिवराज बांगर सर यांना फोन एत आहे सर न्याय मिळवुन देत आहेत म्हणुन, पारधी समाज एका ही आमदार खासदाराला फोन लावीत नाही त्यांना माहीत आहे हे आपल्या वरच गुन्हा दाखल दाखल करून टाकतील कारण या सत्ताधार्यांची एक मानसिकता झाली की पारधी समाज गुन्हेगार आहे म्हणुन, पण वंचितच्या वतीने एक सांगु शकतो हे पारधी समाजावरील हाल्ले जर नाही थांबले तर गाठ प्रा शिवराज बांगर  सोबत आहे,महाराष्ट्र भर आंदोलन करू सरकारला सळो की पळो करू असा लोकप्रतिनिधी असो प्रशासन असो यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाघ प्रा शिवराज बांगर सर

No comments:

Post a Comment