अहमदनगर प्रतिनिधी:अहमदनगर जिल्ह्यातील १४ व्यक्ती झाल्या कोरोनामुक्त.
आज मिळाला डिस्चार्ज. यात, राहाता तालुक्यातील ०५, अकोले तालुक्यातील ०२, संगमनेर तालुक्यातील ०३ तर पारनेर, शेवगाव, राहुरी आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एक अशा रुग्णाचा समावेश आह
जिल्ह्यातील १०९ कोरोनाग्रस्त बरे होऊन परतले घरी
प्रतिनिधी गणेश राठोड, सी 24 तास
No comments:
Post a Comment