अहमदनगर शहरासह संगमनेर, राहता या ठिकाणी रुग्ण आढळले | C 24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, June 9, 2020

अहमदनगर शहरासह संगमनेर, राहता या ठिकाणी रुग्ण आढळले | C 24TAAS |

अहमदनगर जिल्ह्यात आज नव्याने 6 रुग्ण आढळले; जिल्हा 223 वर. | C24TAAS |
अहमदनगर शहरासह संगमनेर, राहता या ठिकाणी सहा रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या 223 वर पोहचली आहे...

 संगमनेर शहरातील तिघांना कोरोनाची लागण. मदिनानगर येथील तेवीस वर्षीय महिला बाधित. पुनानाका नाईकवाडपुरा येथील ३५ वर्षीय व्यक्ती बाधित. यापूर्वीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने लागण. मदिना नगर येथील ५२ वर्षीय व्यक्तीला लागण. सदर व्यक्ती ड्रायव्हर म्हणून काम करत असून तो बंगळूरू येथून आला होता.

राहाता तालुक्यातील दोघेजण कोरोना बाधित. लिमगाव निघोज येथील २३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह. राहाता शहरातील बोठे गल्ली येथील ३६ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित.

नगर शहरातील पाचपीर चावडी माळीवाडा येथील एकूण ६९ वर्षीय व्यक्ती बाधित. यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण.

No comments:

Post a Comment