अहमदनगर जिल्ह्यात 141 रुग्ण कोरोनामुक्त आज नवीन 5 व्यक्तींना डिस्चार्ज - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, June 8, 2020

अहमदनगर जिल्ह्यात 141 रुग्ण कोरोनामुक्त आज नवीन 5 व्यक्तींना डिस्चार्जअहमदनगर जिल्ह्यातील आणखी ०५ व्यक्ती कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन आज घरी परतल्या आहेत. या व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अकोले, शेवगाव आणि संगमनेर येथील प्रत्येकी एक तर नगर महापालिका क्षेत्रातील ०२ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४१ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

No comments:

Post a Comment