अहमदनगर जिल्ह्यातील १२ व्यक्ती झाल्या आज कोरोनामुक्त,121 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी,आता फक्त 80 ऍक्टिव्ह रुग्ण - C24 taas - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, June 7, 2020

अहमदनगर जिल्ह्यातील १२ व्यक्ती झाल्या आज कोरोनामुक्त,121 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी,आता फक्त 80 ऍक्टिव्ह रुग्ण - C24 taas




अहमदनगर जिल्ह्यातील १२ व्यक्ती झाल्या आज कोरोनामुक्त.आतापर्यंत जिल्ह्यातील १२१ कोरोनाग्रस्त बरे होऊन परतले घरी

जिल्ह्यात आता ८० अॅक्टिव रुग्ण

*आज कोरोना मुक्त होऊन घरी परतलेल्या मध्ये नगर शहरातील ०५, संगमनेर येथील ०२ राशीन (कर्जत) येथील ०२ नेवासा, राहता आणि अकोले येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे*

*आज जिल्ह्यात ०५ नवीन रुग्ण. तर २९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव.*

*राहाता तालुक्यातील निघोज निमगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण.
*प्रवरा नगर येथील ३४ वर्षीय महिला आणि अकरा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण.
*घरातील नगर शहरातील पाचपीर चावडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण. बाधित व्यक्तीच्या आला होता संपर्कात.
*कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा.



*जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१२*

(महानगरपालिका क्षेत्र ४७, अहमदनगर जिल्हा १०८, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ४७)

*जिल्हयातील अॅक्टिव केसेस ८०*
*एकूण स्त्राव तपासणी २९९४*

निगेटीव २६८४ रिजेक्टेड २६ निष्कर्ष न निघालेले १८ अहवाल बाकी ५६


प्रतिनिधी गणेश राठोड अहमदनगर सी 24 तास

No comments:

Post a Comment