नेवासा - सहाय्यक फौजदार घुगरकर सेवानिवृत्त, पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, May 30, 2020

नेवासा - सहाय्यक फौजदार घुगरकर सेवानिवृत्त, पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान. | C24Taas |

नेवासा - सहाय्यक फौजदार घुगरकर सेवानिवृत्त, पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान. | C24Taas |
घुगरकर यांचा एस.पी. कार्यालयात सपत्निक सन्मान.

नेवासा पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे सहायक फौजदार श्री. बाळासाहेब घुगरकर हे ३० मे रोजी सेवानिवृत्ती झाले आहे. त्यानिमित्ताने अहमदनगर पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह,अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रांजल सोनवणे, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी श्री.घुगरकर यांचा सपत्निक अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयात सन्मान केला.

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा.

No comments:

Post a Comment