नेवासा - तरुणाचा मृतदेह ओढ्यात आढळला. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, May 12, 2020

नेवासा - तरुणाचा मृतदेह ओढ्यात आढळला. | C24Taas |

नेवासा - तरुणाचा मृतदेह ओढ्यात आढळला. | C24Taas |

नेवासा येथील मध्यमेश्वर बंधारा नजीक असलेल्या ओढ्यात आज सकाळी १० च्या सुमारास शहरातील गंगानगर परिसरातील हेमंत नंदकुमार कुसळकर (२०) या तरुणांचा पाण्यात फुगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

नेवासा तालुक्यातील बातम्यांसाठी WhatsApp group जॉईन करा 👉 https://chat.whatsapp.com/EXYTrNII5WG6vceCJ1zAJd

यावेळी नेवासा पोलिस स्टेशनचे सह्ययक पोलीस निरीक्षक विजय ठाकुर, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे, पोलीस हवालदार तुळशीराम गिते यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे.शवविच्छेदनसाठी मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment