पारनेर - पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील त्या मृत जावई चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, May 14, 2020

पारनेर - पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील त्या मृत जावई चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

पारनेर - पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील त्या मृत जावई चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह 


,पारनेर तालुक्यात कोरोना चा शिरकाव, पारनेर तालुका हादरला. प्रशासनाच्या वतीने पिंपरी जलसेन गाव सील
करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत

      काल दि. १२ रोजी श्वसनाच त्रास होऊ लागल्याने
 सकाळी जिल्हा रुग्णालयात नेत असताना त्या युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृताच्या घशाचे स्त्राव तपासणी नमुने घेतले होते. त्याचा अहवाल आज सायंकाळी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

         प्रशासनाने पुढील उपाययोजना म्हणून गाव बंद करण्याचा निर्णय घेतला असून पुढील उपाययोजना सुरू केल्या आहेत.

No comments:

Post a Comment