श्रीगोंदा प्रतिनिधी: श्रीरामपूर च्या महाराजांच्या संपर्कात आलेले श्रीगोंद्याचे डॉक्टरयांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून, घोरपडी (पुणे) येथून श्रीगोंदा फॅक्टरी वर आलेल्या व्यक्तीचा कोराना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.
त्यामुळे श्रीगोंदयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.जो रुग्ण सापडला आहे तो दहा लोकांच्या सानिध्यात आला असून त्या लोकांनाही कोरोनटाईन करन्यात आले आहे.
श्रीगोंदा तालुका अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांनी ही माहिती दिली आहे
No comments:
Post a Comment