नेवासा तालुक्यातून बाहेरच्या जिल्ह्यात / राज्यात घरी जायचं आहे का? मग फॉर्म भरण्यासाठी यामधील लिंक ओपन करा... - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, May 1, 2020

नेवासा तालुक्यातून बाहेरच्या जिल्ह्यात / राज्यात घरी जायचं आहे का? मग फॉर्म भरण्यासाठी यामधील लिंक ओपन करा...


नेवासा तालुक्यातून बाहेरच्या जिल्ह्यात / राज्यात घरी जायचं आहे का? मग फॉर्म भरण्यासाठी यामधील लिंक ओपन करा...

 फॉर्म खालील दिलेल्या लिंक वर जा...

नेवासा -  कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यामुळे नेवासा तालुक्यात जे कामगार, मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर नागरिक अडकले आहे त्यांना फक्त आपल्या घरी जाण्याची परवानगी घेण्यासाठी नेवासा तहसील कार्यालयाच्या वतीने सौरभ मुनोत यांच्या 'शिव नेटवर्क' इंटरनेट कंपनीच्या आणि C24 तासच्या माध्यमातून ऑनलाइन एक फाॅर्म तयार केला असून तो फॉर्म खालील दिलेल्या लिंक ओपन केल्यावर आपण आपली सदरची माहिती या फॉर्ममध्ये ऑनलाइन भरावी त्यानंतर सबमिट करावी...
काही अडचण आल्यास तहसील कार्यालय नेवासा येथे संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 02427241225 आपल्याला आपल्या घरी पोहचविण्याकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे.

लिंक 👇 ओपन करून ऑनलाइन माहिती भरावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdGDOtm09t53UDg5cWpAjGsW2JcRZi6E6kMh1eQUvI5Mhj5sg/viewform?vc=0&c=0&w=1
No comments:

Post a Comment