अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा 6 रुग्ण ; दिवसभरात 16 रुग्ण आढळले.राहता,शेवगाव,संगमनेर,अकोले तालुक्यात आढळले रुग्ण. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १४७
अहमदनगर जिल्ह्यात दि. 31 मे रोजी दिवसभरात 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यामध्ये मुंबईहून अकोले तालुक्यातील वाघापुर येथे आलेली ६२ वर्षे वयाची महिला बाधित. घाटकोपर होऊन अकोले तालुक्यातील जांभळे येथे आलेला ५३ वर्षीय व्यक्ती बाधित. मुंबईहून निमोन(संगमनेर) येथे आलेले 40 वर्षीय व्यक्ती आणि आठ वर्षीय मुलगा बाधित. मुंबईहून शेवगाव तालुक्यातील दहीगाव ने येथे आलेली साठ वर्षीय व्यक्ती बाधित. राहाता तालुक्यात भिमनगर शिर्डी येथील 60 वर्षीय महिला बाधित.
(स्त्रोत: जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)
(स्त्रोत: जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)
No comments:
Post a Comment