अहमदनगर - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, April 30, 2020

अहमदनगर - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण
अहमदनगर,  महाराष्ट्र दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने आणि निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह आणि महानगर पालिका आयुक्त श्रीकांत म्याकलवार आदींची यावेळी उपस्थिती होती
.

No comments:

Post a Comment