नेवासा - शिक्षकाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 हजार रुपयांची मदत. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, April 9, 2020

नेवासा - शिक्षकाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 हजार रुपयांची मदत. | C24TAAS |


नेवासा - शिक्षकाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 हजार रुपयांची मदत. | C24TAAS |


नेवासा - नेवासा तालुक्यातील करजगाव येथील शिक्षक रावसाहेब आनंदा कंक (गुरूजी) यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 हजार रुपयांची मदत दिली आहे.
कोरोना कोविड 19 या विषाणूमळे देशावरील संकट दिवंसेदिवस वाढत आहे. यासंकटातुन बाहेर पडण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आणि प्रशासन रांत्रदिवस मेहनत घेत आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीही याला हातभार लावत आहेत.  करजगाव येथील  रावसाहेब आनंदा कंक (गुरूजी)  या शिक्षकाने तहसीलदार. रूपेश्कुमार सुराणा यांचेकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50  हजार रुपयांची मदत सुपूर्द केली आहे. ची मदत का लगेच मुख्यमंत्री सहायता निधी खात्यात करंजगाव येथील स्टेट बँकेत जमा करण्यात आली. यावेळी एसबीआय बॅकचे शाखाधिकारी किरण केकान,उमाकांत कंक व बाळासाहेब कंक ही यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment