नेवासा - 175 रुपयांचा भाजीपाला अवघ्या 100 रुपयात घरपोच. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, April 10, 2020

नेवासा - 175 रुपयांचा भाजीपाला अवघ्या 100 रुपयात घरपोच. | C24TAAS |

नेवासा - 175 रुपयांचा भाजीपाला अवघ्या 100 रुपयात घरपोच. | C24TAAS |


नेवासातील भाजी विक्रेतेचा उपक्रम...

नेवासा - लॉक डाऊनच्या कालावधीत भाजीपाल्यासाठी लोकांनी रस्त्यावर येऊ नये याकरिता नेवासा येथील संतोष गव्हाणे या भाजी विक्रेत्याने काही शेतकऱ्यांच्या सहाय्याने ना नफा ना तत्त्वावर नेवासा शहरातील नागरिकांसाठी 175 रुपयांचा भाजीपाला अवघ्या 100 रुपयात  घरपोच करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

कोरोना कोव्हिडं 19 या आजाराचे संसर्ग टाळण्यासाठी सरकारने जारी केलेल्या नियम व सूचनांचे उल्लंघन होऊ नये तसेच भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर येऊन गर्दी करून नये यासाठी स्वयंपाकघरात  अत्यावश्यक असलेला  175 रुपयांचा भाजीपाला अवघ्या 100 रुपयात घरपोच करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. 100 रुपयांच्या या भाजीपाला  पॅकेज मध्ये त्यामध्ये कांदा, बटाटे, कोबी, मिरची, भेंडी, शेवगा, वांगे,टोमॅटो, गाजर, मेथी किंवा पालक भाजी, कोथंबीर असा 11 प्रकारचा भाजीपाला घरपोहोच दिला जातो.

असे आहे 100 रुपयांचे पॅकेज...

संपर्क साठी मो. नंबर. 9168363961

1)कांदा-1 किलो
2)बटाटे- 1 किलो
3)मिर्ची -250 ग्रॅम
4)भेंडी- 250 ग्रॅम
5)टोमॅटो- 500 ग्रॅम
6)मेथी किंवा पालक किंवा इतर भाजी -1 जुडी
7)वांगे -500 ग्रॅम
8)कोथिंबीर-  1जुडी
9)शेवगा-250 ग्रॅम
10)कोबी- 1 किलो
11)गाजर -500 ग्रॅम


No comments:

Post a Comment