अ.नगर - कोरोनाचा नगरमध्ये रुग्ण सापडला.! - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, March 13, 2020

अ.नगर - कोरोनाचा नगरमध्ये रुग्ण सापडला.!

अ.नगर - कोरोनाचा नगरमध्ये रुग्ण सापडला.!

अहमदनगर - महाराष्ट्रातल्या शहरी भागांपाठोपाठ कोरोना ग्रामीण भागात धडक दिली आहे. अहमदनगरमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १९ वर पोहोचली. काही दिवसांपूर्वी  १ गट दुबईहून परतला होता. त्यात नगरमधल्या एका व्यक्तीचा समावेश होता. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

No comments:

Post a Comment