प्रभाग क्रमांक 28 ड नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या प्रयत्नातून आरोग्य कोठी बांधण्यात आली त्यांचे उद्घाटन पर्वती मतदार संघाचे आमदार माधुरी ताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, February 21, 2020

प्रभाग क्रमांक 28 ड नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या प्रयत्नातून आरोग्य कोठी बांधण्यात आली त्यांचे उद्घाटन पर्वती मतदार संघाचे आमदार माधुरी ताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आलेपुणे प्रतिनिधी: प्रभाग क्र 28 ड मध्ये महर्षी नगर येथील कला भूमी येथे नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या प्रयत्नातून आरोग्य कोठी बांधण्यात आली त्यांचे उद्घाटन पर्वती मतदार संघाचे आमदार माधुरी ताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी नगरसेविका राजश्रीताई शिळिमकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक हांडे संत नारायण गुरु अभ्यासिका चे प्रमुख वसंजी खरे बिबवेवाडी प्रभागाचे उपायुक्त अविनाशजी सपकाळ व माजी नगरसेविका मनीषा ताई चोरबेले अविनाश शिळिमकर उपस्थित होते
     
   याप्रसंगी प्रस्ताविक प्रवीण चोरबेले ह्यानी केले व ह्या प्रसंगी आमदार माधुरी ताई मिसाळ यांनी सांगितले की आम्ही उठण्याच्या अगोदर पुणे शहर स्वच्छ करण्याचे काम करतात व स्वच्छ सर्वेक्षण मध्ये तुमचा मोलाचा वाटा आहे आणि आज तुम्हाला इतकं सुंदर आरोग्य मंदिर बांधून देण्यात आले आहे व त्याची सुद्धा निगा चांगली ठेवावी इतकी सुंदर कोठि मी आज आज पर्यंत पाहिली नाही त्यामुळे माझ्या कामगार बंधू-भगिनी चे चांगली सोय प्रवीण चोरबेले यांनी करून दिली आहे
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सरदेशपांडे व आभार हेमंत देशपांडे. यांनी केले हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा केंगारे. अनिल शेठ भन्साळी. राजाभाऊ मेघावत. महेश कांबळे. मयुर कोठारी .मंगेश शाहणे .जयेश कर्नावट. अमित माशाळे. गणेश शिंदे .सावंत बनसोडे .सागर निंबाळकर .भरत मोरे व अधिकारी मध्ये विक्रम काथवटे. सुजय ठकार लतीफ सय्यद. संतोष पितळे सह अनेक ज्येष्ठ नागरिक व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने

No comments:

Post a Comment