नेवासा - मोटरसायकल चोरी करणारा गंगापूरचा आरोपी नेवासा पोलिसांनी केला गजाआड. | C24TAAS |
नेवासा - पल्सर गाडी चोरी गेल्याची फिर्याद दिल्यानंतर अवघ्या 6 दिवसांमध्ये नेवासा पोलिसांनी तपासाची चक्र वेगवान वेगाने फिरत योग्य तपास करत मोटर सायकल करणाऱ्या आरोपीस मोटरसायकल सह ताब्यात घेण्यात आले आहे.
नेवासा पोलीस स्टेशन मध्ये दिनाक २९/१२/२०१९ रोजी फिर्यादी नामे अमृत गोविंद दिघे रा शिंगवे तुकाई ता नेवासा यांनी दिनाक ११/१२/१९ रोजी हे दत्त जयंती निमीत्त देवगड येथे गेले असतांना त्यांचे मालकीची मोटारसायकल पल्सर एम.एच १७ बी एच ७२२४ हि कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या बाबत
नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती सदर गुन्हयाचा तपास पोलीस नाईक बबन हरीभाउ तमनर यांच्याकडे देण्यात आला होता.उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांचे मार्गदर्शन खाली नेवासा पोलीस स्टेशन पो.ना बबन तमनर यांना गुप्त बातमीदार यांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रदीप आप्पासाहेब वालतुरे रा.नेवरगांव,ता.गंगापुर, जि.औरंगाबाद यांस प्रवरासंगाम परिसरात सापळा लावुन ताब्यात घेतले असतांना त्यांने सदर गुन्हयातील चोरीला गेलेली मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली आहे व त्यांच्या कडून गुन्हयातील चोरीला गेलेला मुदेमाल मोटार सायकल पल्सर गाडी क्रंमाक एम एच १७ बी एच ७२२४ हि आणि आरोपी ताब्यात घेवुन पुढील तपास पो.ना बबन तमनर हे करीत आहे सदर गुन्ह्याच्या तपासासाठी प्रवरासंगाम पोलीस दुरक्षेञाचे पो.हे.कॉ कैलास साळवे,पो.ना. अशोक नागरगोजे, राहुल यादव,पोकॉ गलथर,म्हस्के तसेच नेवासा पो स्टे चे पोकॉ गुंजाळ सफौ बाळासाहेब घुगरकर ,पोकॉ.संभाजी गर्जे पोना जयवंत तोडमल,पोकॉ आव्हाड यांनी मदत केली.

No comments:
Post a Comment